Jinklas mitra nitish chavan new movie | अज्याचा नवा सिनेमा, Londonमध्ये शूटिंगला सुरुवात | Nitish Chavan | Amol Kagne
2022-06-17 1
प्रेक्षकांचा लाडका अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण एक नवीन सिनेमा घेऊन सज्ज झालाय. लंडनमध्ये ये सिनेमाच्या शूटला नुकतीच सुरुवात झाली. काय आहे हा सिनेमा जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre